text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात (DMER) विविध पदाच्या 4946 जागांसाठी मेगा भरती

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 4946 जागांसाठी मेगा भरती . वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे . त्या पदाना पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे . या साठी नोकरीचे ठिकाण ही महाराष्ट्र असणार आहे . याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहू . 

1) पदाचे नाव :- तांत्रिक  (टेक्निकल)

एकूण जागा :- 905

2) पदाचे नाव :- अतांत्रिक  (नॉन टेक्निकल)

एकूण जागा :- 67

3) पदाचे नाव :- स्टाफ नर्स 

एकूण जागा :-3974 

 

शैक्षणिक पात्रता :- येथे क्लिक करा 

वयाची अट :- 25 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीय : 05 वर्ष सूट 

नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र 

फी :- अमागास 1000/- (मागास वर्गीय / आर्थिक दुर्बल घटक /अनाथ :900/-)

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 25 मे 2023 

अधिकृत वेबसाइट :-

अधिकृत जाहिरात :-



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

 खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks