भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 428 जागांसाठी भरती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती होत आहे. त्या विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. त्या भरतीची सविस्तर माहिती पाहू .
पद क्र. 1
पदाचे नाव :- प्रोजेक्ट इंजिनीअर - I
पद संख्या :- 327
पद क्र. 2
पदाचे नाव :- ट्रेनी इंजिनीअर - I
पद संख्या :- 101
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. 1 BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल /एरोसपेस इंजिनिअरिंग), 02 वर्ष अनुभव
पद क्र. 2 BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/एरोसपेस इंजिनिअरिंग)
वयाची अट :- 01 एप्रिल 2023 रोजी (SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट)
पद क्र 1 32 वर्षापर्यंत
पद क्र 2 28 वर्षापर्यंत
फी :- SC/ST/PWD फी नाही
पद क्र 1:- General/OBC/EWS :- 400/- + 18%GST
पद क्र 2:- General/OBC/EWS :- 150/- + 18%GST
Online अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 18 मे 2023
अधिकृत वेबसाइट :-
आधिकृत जाहिरात :-ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-ऑनलाइन फी भरण्यासाठी :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks