text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भरती _Bank of baroda-2023

 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भरती . या भरतीमधे विविध पदाची भरती केली जाईल. त्या मध्ये असणाऱ्या पदाना पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . या भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहू .

 पदाचा तपशील :-

अनु क्र .

पदाचे नाव

स्केल

जागा

1

रिलेशन शिप मॅनेजर

IV

20

2

रिलेशन शिप मॅनेजर

III

46

3

क्रेडिट एनलिस्ट

III

68

4

क्रेडिट एनलिस्ट

II

6

5

फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशन शिप मॅनेजर

II

12

6

फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशन शिप मॅनेजर

III

5

 

पात्रता  :-

पद क्. 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी/डिप्लोमा , 8 वर्ष अनुभव 

पद क्. 2 साठी कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी/डिप्लोमा , 4 वर्ष अनुभव 

पद क्. 3 साठी कोणत्याही शाखेतील पदवी , फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA, 4 वर्ष अनुभव 

पद क्. 4 साठी कोणत्याही शाखेतील पदवी ,CA

पद क्. 5 साठी कोणत्याही शाखेतील पदवी , मार्केटिंग PG पदवी/डिप्लोमा , 4 वर्ष अनुभव 

पद क्. 6 साठी कोणत्याही शाखेतील पदवी , मार्केटिंग PG पदवी/डिप्लोमा , 2 वर्ष अनुभव


फी :-

General/OBC/EWS :- 600/-

SC/ST/PWD/महिला :- 100/-

 

वयाची अट :-

पद क्र . 1 :- 35 ते 42 वर्ष 

पद क्र . 2 :- 28 ते 35 वर्ष 

पद क्र . 3 :- 28 ते 35 वर्ष 

पद क्र . 4 :- 25 ते 30 वर्ष 

पद क्र . 5 :- 26 ते 40 वर्ष 

पद क्र . 6 :- 24 ते 35 वर्ष 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत जाहिरात :-



अधिकृत वेबसाइट :-


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 17 मे 2023


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks