text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती _Bank of Baroda 2023

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाची भरती . ज्याना बँकेत नोकरी करावयाची आहे त्यांना ही सुवर्ण संधि आहे. एकूण 220 जागांसाठी ही भरती होत आहे. या मधील विविध पदाना पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2023 . या भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहू . 

अनु. क्र.

पदाचे नाव

पद संख्या

अनुभव

1

झोनल सेल्स मॅनेजर

11

12 वर्ष

2

रिजनल सेल्स मॅनेजर

9

08 वर्ष

3

असिस्टंट वाईस प्रेसिडेंट

50

08 वर्ष

4

सिनियर मॅनेजर

110

05 वर्ष

5

मॅनेजर

40

02 वर्ष

 

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी (सर्व पदांसाठी)

 

 खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

 

फी :-

  • General / OBC/ EWS :- 600/- 
  • SC/ST/PWD/महिला :- 100/-

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख  :- 11 मे 2023 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

अधिकृत जाहिरात :-

अधिकृत वेबसाइट :-

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks