text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज कर्णयाची अंतिम तारीख १९ मे २०२३ आहे . कोणताही ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या . या भरतीची सविस्तर माहिती खाली पाहू . 

एकूण जागा :- २१७ 


शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :- अधिकृत जाहिरात पहा 

अनु क्र.

पदाचे नाव

पद संख्या

वयाची अट

मॅनेजर

३८ वर्षापर्यंत

डेप्युटी मॅनेजर

४४

२५ वर्षापर्यंत

असिस्टंट मॅनेजर

१३६

३१ वर्षापर्यंत

असिस्टंट VP

१९

४२ वर्षापर्यंत

सीनियर स्पेशल एक्झिक्युटीव 

३८ वर्षापर्यंत

सीनियर एक्झिक्युटीव

१५

३५ वर्षापर्यंत

  

नोकरी ठिकाण :- नवी मुंबई , मुंबई,हैदराबाद 

फी :- General / OBC/ EWS :-750/- (SC/ST/PWD:- फी नाही)

अंतिम तारीख:- १९ मे २०२३ 

 खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

अधिकृत वेबसाइट :- https://sbi.co.in/

अधिकृत जाहिरात :-

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-


 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 





























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks