केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै २०२३ CTET
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै २०२३ या परीक्षे साठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी २६ मे २०२३ पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा या परीक्षे विषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत .
परीक्षेचे नाव :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२३
शैक्षणिक पात्रता :-
- इयत्ता १ ली ते ५ वी :- ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण , D.Ed /B.El.Ed किंवा समतुल्य
- इयत्ता ६ वी ते ८ वी :- ५०% गुणांसह पदवीधर , B.Ed किंवा संतुल्य
फी :-
प्रवर्ग |
फक्त पेपर -I किंवा पेपर - II |
पेपर I व पेपर II |
General / OBC |
1000/- |
1200/- |
ST/SC/PWD |
500/- |
600/- |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २६ मे २०२३
परीक्षा :- जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाइट :-
अधिकृत जाहिरात :-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks