text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिकेत विविध पदाची भरती

नमस्कार आज ठाणे महानगर पालिकेतील भरती विषयी माहिती घेऊया . ठाणे महानगर पालिकेत विविध पदांची भरती होत आहे . त्या पदाना पात्र उमेदवाराणी खालील पत्त्यावर मुलाखती साठी हजर राहायचे आहे. या भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहू . 

पदाचे नाव :- प्राध्यापक 

जागा :- ०७

पात्रता :- (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii)NMC चे नियमानुसार ०४ पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) ३ वर्ष अनुभव  


 पदाचे नाव :- सहयोगी प्राध्यापक 

जागा :- ०८

पात्रता :- (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) मस  चे नियमानुसार ०२ पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) ४ वर्ष अनुभव



पदाचे नाव :- अधिव्याखाता 

जागा :- ५५

पात्रता :- (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) MD-CIT (v) १  वर्ष अनुभव


नोकरी ठिकाण :- ठाणे


फी :- नाही


थेट मुलाखत :- ४ व ५ जुलै २०२३ (११:०० सकाळी)


मुखाखतीचे ठिकाण :- कै . अरविंद कृषणजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय इमारत , सर सेनानी जनरल अरुणकुमार वैधय मार्ग वदगी चंदनवाडी पाचपाखडी ठाणे 

अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks