स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५००+ जागांची विविध पदांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदाची भरती जाहीर झाली आहे . याच भरतीची आज आपण सविस्तर माहिती घेऊ . या पदाना पात्र असणाऱ्या उमेदवाराणी विहित वेळेत ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . या मध्ये १५५८ जागांची भरती केली जाणार आहे . अशा या इतक्या मोठ्या भरतीमध्ये पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज भरावा . या साथी होणारी परीक्षा आणि या पदाना लागणारी पात्रता खाली सविस्तर पाहू .
पदाचे नाव :- MTS मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)
एकूण जागा :- ११९८
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
पदाचे नाव :- हवालदार (CBIC & CBN)
एकूण जागा :- ३६०
वयाची अट :- ०१ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते २५ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट)
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- General / OBC :- 100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जुलै २०२३
परीक्षा :- सप्टेंबर / ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाइट :- https://ssc.nic.in/
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 81084 99622 & 9623386042 / विलास 8286247881
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks