text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

central bank of India recruitment 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १००० पदांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १००० पदांची भरती होणार आहे central bank of India recruitment 2023 . या भरतीची सविस्तर माहिती आज आपण घेऊ . या मध्ये असणाऱ्या पदाना पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज विहित वेळेत करणे अपेक्षित आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२३ आहे . नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. एकूण १००० जागा आहेत . 

सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-

एकूण जागा :- १००० जागा

पदाचे नाव :- मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी , CAIIB, 

वयाची अट :- ३१ मे २०२३ रोजी १८ ते ३२ वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट , OBC ३ वर्ष सूट)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 


 Fee :- General/OBC : ८५०/- + GST 

SC/ST/PWD/महिला :- १७५/- + GST

online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जुलै २०२३ 

परीक्षा :- ऑनलाइन ऑगस्ट २०२३ 

अधिकृत वेबसाइट येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 81084 99622 & 9623386042  / विलास 8286247881

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks