text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पनवेल महानगर पालिकेत भरती _मुदतवाढ ३१ ऑगस्ट

नमस्कार मित्रानो, आज आपण पनवेल महानगर पालिकेत होणाऱ्या भरतीची माहिती घेऊ . या भरती मध्ये एकूण ४१ पदांसाठी ३७७ जागा भरल्या जातील . या भरती साथी पदानुसार पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . तो ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे . त्या पूर्वी आपण ऑनलाइन अर्ज करावा . 

पदाचा तपशील खालील प्रमाणे 

पद क्र.

पदाचे नाव

गट

पद संख्या

1

माता व बाल संगोपन अधिकारी

1

2

क्षयरोग अधिकारी

1

3

हिवताप अधिकारी

1

4

वैद्यकीय अधिकारी

5

5

पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)

1

6

महापालिका उप सचिव

1

7

महिला व बाल कल्याण अधिकारी

1

8

माहिती व जनसंपर्क अधिकारी

1

9

सहायक नगररचनाकार

2

10

सांख्यिकी अधिकारी

1

11

उप मुख्य अग्निशमन अधिकारी

1

12

उप अग्निशमन केंद्र अधिकारी

4

13

प्रमुख अग्निशमन विमोचक

8

14

अग्निशामक

72

15

चालक यंत्र चालक

31

16

औषध निर्माता

1

17

सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)

2

18

अधि. परिचारिका (GNM)

7

19

परिचारिका (ANM)

25

20

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

7

21

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

6

22

कनिष्ठ अभियंता (संगणक)

1

23

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

16

24

कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)

1

25

सर्व्हेअर/भूमापक

4

26

आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)

3

27

सहायक विधी अधिकारी

1

28

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी

1

29

सहायक क्रीडा अधिकारी

1

30

सहायक ग्रंथपाल

1

31

स्वच्छता निरीक्षक

8

32

लघु लिपिक टंकलेखक

2

33

लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)

1

34

कनिष्ठ लिपिक (लेखा)

5

35

कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)

3

36

लिपिक टंकलेखक

118

37

वाहनचालक (जड)

10

38

वाहनचालक (हलके)

9

39

व्हॉलमन / कि-किपर

1

40

उद्यान पर्यवेक्षक

4

41

माळी

8

Total

 

377

 

 सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 

पदाचा गट

पात्रता

फी

वयाची अट

खुला वर्ग

मागासवर्गीय व अनाथ

गट - अ (पद क्र. १ ते ५)

MBBS/MD/पशुवैधयक शास्त्रातील पदवी

१०००/-

९००/-

१७ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय व अनाथ ०५ वर्ष सूट)

गट - ब (पद क्र. ६ ते ११)

LLB / पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी / अनुभव

गट - क (पद क्र. १२ ते ४०)

पदवीधर / GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी / १० वी उत्तीर्ण

८००/-

७००/-

गट - ड (पद क्र. ४१)

१० वी उत्तीर्ण / १ वर्षाचा अभ्यासक्रम

६००/-

५००/-

 ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 81084 99622 & 9623386042  / विलास 8286247881


 नोकरी ठिकाण :- पनवेल 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ ऑगस्ट २०२३ 

ऑनलाइन अर्ज

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

आपल्या Whatsapp Group ला जॉइन करण्यासाठी

येथे क्लिक

येथे क्लिक

येथे क्लिक

येथे क्लिक करा

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks