text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BMC MCGM बृहन्मुंबई महानगर पालिकेत भरती

नमस्कार BMC MCGM बृहन्मुंबई महानगर पालिकेत सहायक कायदा अधिकारी पदाची भरती होत  आहे. त्या भरतीत होणाऱ्या पदांची पात्रता आज आपण सविस्तर पाहू . या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी विहित वेळेत ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २४ ऑगस्ट २०२३ आहे. त्या पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. 


 

पदाचे नाव :- सहायक कायदा अधिकारी 

एकूण जागा :- ३४

पदाचे नाव :- सहायक कायदा अधिकारी (श्रेणी II) 

एकूण जागा :- १९

पात्रता :- कायदा पदवी LLB , MS-CIT / CCC किंवा समतुल्य , अनुभव 

वयाची अट :- ०१ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय ०५ वर्ष सूट)

नोकरी ठिकाण :- मुंबई 

फी :- खुला प्रवर्ग १०००/-, मागासवर्गीय ९००/-

ऑनलाइन अर्ज करणेच अंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२३ 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

आधिकृत वेबसाइट :-

जाहिरात :-


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- 

 


⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 81084 99622 & 9623386042  / विलास 8286247881

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks