text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

PMC पुणे महानगर पालिकेत विविध पदांची भरती _२०२३

 

नमस्कार PMC म्हणजेच पुणे महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती होत आहे . याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहू. या भरती मध्ये एकूण २३६ जागांची भरती केली जाईल.  या मध्ये असणारी पदे आणि त्या साठी  लागणारी पात्रता खाली दिलेली आहे .  ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३ ऑगस्ट २०२३ आहे . त्या पूर्वी ऑनलाइन अर्ज करा. याभरती साठी फी नाही.



सविस्तर माहिती :-

अ. क्र.

इंटर्नशिप ट्रेड

पद संख्या

1

कायदेशीर इंटर्न

6

2

अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल

15

3

अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल

159

4

अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण विज्ञान

3

5

अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT

10

6

कंटेन्ट निर्माता

3

7

डेटाबेस प्रशासक

2

8

ERP SAP

3

9

नेटवर्क अभियंता

2

10

आपत्ती व्यवस्थापक

2

11

पदवीधर इंटर्न-B.Com

27

12

GIS कोऑडिनेटर

3

13

जनसंपर्क इंटर्न

1

Total

236

 

नोकरी ठिकाण :- पुणे 

Fee फी :- नाही 

एकूण जागा :- २३६ 

अधिकृत जाहिरात :-

अधिकृत वेबसाइट :-

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम तारीख :-  ३ ऑगस्ट  

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-


खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks