text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

जिल्हा परिषदे मध्ये १९४६० जागांची भरती ... मेगा भरती आजच अर्ज करा

जिल्हा परिषद मध्ये विविध पदांची जाहिरात निघाली आहे. यामध्ये एकूण १९४६० जागांची भरती केली जाईल विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पदे आहेत. त्या ची आज आपण सविस्तर माहिती घेऊ. ZP जिल्हा परिषदे मधील पदाना पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करणेची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात आहे. त्या जाहिराती मध्ये सविस्तर माहिती मिळेल . प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात पीडीएफ PDF खाली दिलेली आहे . अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाजून अंतिम दिनांक अगोदर अर्ज करा . Best of Luck . आता आपण सविस्तर माहिती पाहू . 

पदांची नावे :- 

पद क्र.

पदाचे नाव

1

आरोग्य पर्यवेक्षक

2

आरोग्य सेवक (पुरुष)

3

आरोग्य सेवक (महिला)

4

औषध निर्माण अधिकारी

5

कंत्राटी ग्रामसेवक

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

7

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

8

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

9

कनिष्ठ आरेखक

10

कनिष्ठ यांत्रिकी

11

कनिष्ठ लेखाधिकारी

12

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)

13

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

14

तारतंत्री

15

जोडारी

16

पर्यवेक्षिका

17

पशुधन पर्यवेक्षक

18

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

19

यांत्रिकी

20

रिगमन (दोरखंडवाला)

21

वरिष्ठ सहाय्यक लिपिक

22

वरिष्ठ सहाय्यक लेखा

23

विस्तार अधिकारी (कृषी)

24

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

25

 विस्तार अधिकारी (शिक्षण)

26

 विस्तार अधिकारी (पंचायत)

27

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

28

लघुलेखक (उच्चश्रेणी)


एकूण पदे :- 19460

 

 

शैक्षणिक पात्रता :- 

पद क्र.

पदाचे नाव

 पात्रात 

1

आरोग्य पर्यवेक्षक

 (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

2

आरोग्य सेवक (पुरुष)

 10वी उत्तीर्ण

3

आरोग्य सेवक (महिला)

 सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

4

औषध निर्माण अधिकारी

 B.Pharm/D.Pharm

5

कंत्राटी ग्रामसेवक

 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

7

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

 विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

 यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

9

कनिष्ठ आरेखक

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

10

कनिष्ठ यांत्रिकी

 (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव

11

कनिष्ठ लेखाधिकारी

 (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव

12

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

13

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

14

तारतंत्री

 तारतंत्री प्रमाणपत्र

15

जोडारी

 (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

16

पर्यवेक्षिका

 समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

17

पशुधन पर्यवेक्षक

 पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

18

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

19

यांत्रिकी

 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

20

रिगमन (दोरखंडवाला)

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव

21

वरिष्ठ सहाय्यक लिपिक

 पदवीधर

22

वरिष्ठ सहाय्यक लेखा

 (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव

23

विस्तार अधिकारी (कृषी)

 कृषी पदवी किंवा समतुल्य

24

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

 विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

25

 विस्तार अधिकारी (शिक्षण)

 (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव

26

 विस्तार अधिकारी (पंचायत)

 विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

27

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

28

लघुलेखक (उच्चश्रेणी)

 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

जिल्हा निहाय पद संख्या :-

अ. क्र.

जिल्हा

पद संख्या

1

अहमदनगर

937

2

अकोला

284

3

अमरावती

653

4

छ. संभाजी नगर (औरंगाबाद)

432

5

बीड

568

6

भंडारा

320

7

बुलढाणा

499

8

चंद्रपूर

519

9

धुळे

352

10

गडचिरोली

581

11

गोंदिया

339

12

हिंगोली

204

13

जालना

467

14

जळगाव

626

15

कोल्हापूर

728

16

लातूर

476

17

नागपूर

557

18

नांदेड

628

19

नंदुरबार

475

20

नाशिक

1038

21

उस्मानाबाद

453

22

पालघर

991

23

परभणी

301

24

पुणे

1000

25

रायगड

840

26

रत्नागिरी

715

27

सांगली

754

28

सातारा

972

29

सिंधुदुर्ग

334

30

सोलापूर

674

31

ठाणे

255

32

वर्धा

371

33

वाशिम

242

34

यवतमाळ

875

अधिकृत वेबसाइट :-  https://rdd.maharashtra.gov.in/en

वयाची अट :- 25 ऑगस्ट 2023 रोजी (मागासवर्गीय 05 वर्ष सूट )

  • आरोग्य सेवक (महिला):- 18 ते 42 वर्ष 
  • आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग :- 18 ते 45 वर्ष 
  • आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्ष 
  • पर्यवेक्षिका  :- 21 ते 40 वर्ष 
  • उर्वरित इतर पदे :-  18 ते 40 वर्ष

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

अंतिम तारीख :-25 ऑगस्ट 2023

अधिकृत जाहिरात :-  



खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे

जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

फी :-खुला प्रवर्ग 1000/  मागास वर्गीय / अनाथ 900/-

Online अर्ज करण्यासाठी :-

 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks