text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोस्ट भरती मध्ये 30041 जागांची

 गेले काही दिवस आपल्या पैकी अनेक जण पोस्ट भरतीची वाट पाहत होते. ही भरती चालू झालेली आहे . यामध्ये निवड करताना कोणतीही परीक्षा घेतली जात नाही , आणि हा फॉर्म भरताना फी देखील अत्यल्प असते. त्या मुळे  या भरतीची अनेक जण वाट पाहतात . याच पोस्ट भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. 


भारतात एकूण जागा :- 30041

महाराष्ट्रात एकूण जागा :-3154

पदाचे नाव :-GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM & GDS  असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

पात्रात :- 10 वी उत्तीर्ण

फी :- General / OBC/ EWS = 100/- 

SC/ST/PWD/महिला = फी नाही 

 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 ऑगस्ट 2023 

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- 24 ते 26 ऑगस्ट 2023 

अधिकृत वेबसाइट :-https://www.indiapost.gov.in/

कोणताही अर्ज भरण्यापूरवी अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे

जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks