text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिकेत डायरेक्ट भरती | विना परीक्षा होणार भरती

 ठाणे महानगर पालिकेमध्ये विनापरिक्षा भरती होणार आहे त्यामध्ये पात्र उमेदवाराणी विहित वेळेत अर्ज करावा. थेट मुलाखतेद्वारे  निवड केली जाईल. नोकरीचे ठिकाण ठाणे, महाराष्ट्र मध्ये असेल. या भरतीची सविस्तर माहिती आपण खाली पाहू. 

 


पदाचे नाव - परिचारिका (नर्स )

एकूण जागा - ७२ 

पात्रता - १२ वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरीचे ठिकाण - ठाणे 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे

जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

मुलाखत दिनांक -२९ ऑगस्ट २०२३ 

वेळ सकाळी -११.०० वा. 

मुलाखतीचे ठिकाण - कै. अरविन्द कृष्णाजी पेंडसे.सभागृह,स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे     

फी - काहीही नाही. 

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी



 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881


 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks