text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IBPS मार्फत मोठी भरती ३०४९ जागांची होणार भरती | पदवीधरांना सुवर्ण संधी

IBPS मार्फत मोठी भरती . या मध्ये ३०४९ पदे भरली जातील. विविध पदांच्या ३०४९ जागा आहेत . त्या साठी पात्रता आणि त्या भरतीची सविस्तर महिती आज आपण पाहणार आहोत . 

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी 

एकूण जागा :- ३०४९ 

वयाची अट :- ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २० ते ३० वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट , OBC  ०३ वर्ष सूट) 

फी :- General / OBC:- 850/- , SC/ST/PWD:- 175/-

 खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

 

online अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ 

परीक्षा :- 

पूर्व परीक्षा :- सप्टेंबर / ऑक्टोबर २०२३, मुख्य परीक्षा :- नोव्हेंबेर २०२३ 

अधिकृत जाहिरात :-

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

अधिकृत वेबसाइट:- https://www.ibps.in/

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks