BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती
BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगर पालिकेत कनिष्ट लघुलेखक पदाची भरती होणार आहे . या मध्ये 226 जागा भरल्या जातील. या भरतीला पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे . त्या भरतीसाठी लागणारी पात्रता आणि सविस्तर माहिती खाली पाहू .
"कोणताही अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा"
पदाचे नाव:- कनिष्ट लघुलेखक (E-C-M)
एकूण जागा:- 226
वेतन श्रेणी - रु.25,500/- ते रु.81100/-
पात्रता:- (i)प्रथम प्रयत्नात 10 वी उत्तीर्ण
(ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला /वाणिज्य/विज्ञान/ विधी शाखेतील पदवी.
(iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि.
(iv) मराठी लघुलेखन 80 श.प्र. मि. व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र. मि.
(v)MS-CIT.
फी:-1000 रु. [मागासवर्गीय: रु.900/-]
वयाची अट :-01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 39 वर्षे [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:- मुंबई
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
अर्ज पद्धती :- ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 4 सप्टेंबर 2023
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks