text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

NHM राष्ट्रीय आरोग्यअभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 340 जागांसाठी भरती

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 340 जागांसाठी भरती होणार आहे. त्या साठी असणारी पात्रता खाली देलेली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा . आणि अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा . खाली दिलेल्या माहिती व्यतिरिक्त सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा . 

पदाचे नाव :- राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वारिष्ट सल्लागार , कनिष्ठ अभियंता, अकाऊंटेंट, स्टेनोग्राफर , आणि इतर पदे . 

शैक्षणिक पात्रता :- कोणतीही वैद्यकीय पदवी / MBBS/CA/ICA/MBA/BE/MCA/LLB/M.Sc/D.Pharm/पदवीधर / 12 वी उतीर्ण + डिप्लोमा . 

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा 

वयाची अट :- 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र 

फी :- खुला प्रवर्ग :- 300/- राखीव प्रवर्ग :- 200/-

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 11 सप्टेंबेर 2023 

अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात :- येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज :- येथे क्लिक करा 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks