MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती
नमस्कार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत ही भरती होणार आहे. यामध्ये 266 जागांची भरती केली जाईल . त्या मध्ये विविध पदे आहेत . प्रत्येक पदासाठी विभिन्न पात्रता आहे. यासाठी आपल्याला 25 सप्टेंबर पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे .आता आपण या भरतीची सविस्तर माहिती पाहू .
1) पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ
पद संख्या :- 149
पात्रता :- प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
वयाची अट :- 01 जानेवारी 2024 रोजी वय 19 ते 38 वर्ष (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना 5 वर्ष सूट )
फी :- खुला प्रवर्ग :- रु. 394/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना रु. 294/-)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2) पदाचे नाव :- सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ
पद संख्या :- 108
पात्रता :- Ph.D. , प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य, SCI जर्नल्स/ UGS /AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने , 8 वर्ष अनुभव
वयाची अट :- 01 जानेवारी 2024 रोजी वय 19 ते 50 वर्ष (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना 5 वर्ष सूट )
फी :- खुला प्रवर्ग :- रु. 719/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना रु. 449/-)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
"कोणताही अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा"
3) पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ
पद संख्या :- 06
पात्रता :- प्रथम श्रेणी B.Pharm, and M.Pharm
वयाची अट :- 01 जानेवारी 2024 रोजी वय 19 ते 38 वर्ष (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना 5 वर्ष सूट )
फी :- खुला प्रवर्ग :- रु. 394/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना रु. 294/-)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
4) पदाचे नाव :- वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ
पद संख्या :- 03
पात्रता
:- MBBS, रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा / पदवी
वयाची अट :- 01 जानेवारी 2024 रोजी वय 19 ते 45 वर्ष (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना 5 वर्ष सूट )
फी :- खुला प्रवर्ग :- रु. 719/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :- यांना रु. 449/-)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण जागा :- 266
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 25 सप्टेंबेर 2023
अधिकृत वेबसाइट :-https://www.mpsc.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks