text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

अशी करा आपल्या मोबाईवरून पीक पाहणी

ई-पीकपाहणी ही अत्यंत महत्वाची आहे . त्या प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाहणी केली पाहिजे . ही पीक पाहणी करण्याची गरज काय आहे ते खाली दिलेले आहे.  पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबेर'2023 आहे. त्या पूर्वी आपण आपली पीक पाहणी करून घ्या. ही पीक पाहणी आपण  आपल्या मोबाइल वरुण करू शकता. त्याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत . 

 

 ई पिकपहाणी ची आवश्यकता व गरज 

  • अचूक व वस्तुनिष्ठ पीक पेरणीची माहिती 
  • नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी 
  • पिकविमा योजनासाठी पीकपेरा माहिती 
  • कृषी विभागाच्या विविध योजना लाभासाठी 
  • पिककर्ज साठी पीकपेरा माहिती 
  • जमिनीच्या अचूक मूल्यांकनसाठी पीकपेरा 
  • वन्य प्राणी पीकनुकसान मदतीसाठी पीकपेरा 

 

ई पीकपाहणी मध्ये नोंद करता येणाऱ्या बाबी 

  • निर्भेळ पीक/मिश्र पीक माहिती 
  • फळबागा माहिती 
  • पॉलिहाऊस पीक / शेडनेट पीक माहिती 
  • पड जमीन माहिती (घरपड, गावतपड)
  • जलसिंचन साधन व प्रकार 
  • बंधावरील झाडाची माहिती 

ई पीक करण्याची पद्धत ऑनलाइन आपल्या स्मार्ट मोबाइल वरुण . प्रत्येक स्टेप्स पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटन वर क्लिक करा


 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks