text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोलीस पाटील भरती | पो. पा. भरती PP

 रत्नागिरी जिल्ह्यात मध्ये 198 पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात 7 सप्टेंबर पासून होईल . या पदासाठी लागणारी पात्रता आणि सविस्तर माहिती आज आपण खाली पाहणार आहोत . 

पदाचे नाव:- पोलीस पाटील 

एकूण जागा:- 198 

पात्रता:-  

1) अर्जदार हा किमान दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.

2) (अ) वयोमर्यादे करीता अर्जदारचे दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल. (ब) अर्जदाराचे वय दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे. (क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिवीलक्षम नाही. 

3) अर्जदार हा त्या गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. ( अर्जदाराने रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते. अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखातीचे वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.) 

4) अर्जदाराने अर्जामध्ये स्वतः चा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. 

5) अर्जदार शारिरीकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. 

6) महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. (अर्जदार यास अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.) 

7) अनु. जाती, अनु जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज ब, क, ड प्रवर्गाच्या आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

8) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज ब, क, ड या प्रवर्गातील अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. 

9) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज-ब, क, ड या प्रवर्गातील महिला पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

10) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या प्रवर्गाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप :-  लेखी परीक्षा = 80, गुण तोंडी परीक्षा = 20, एकूण गुण = 100   

fee फी :- खुला प्रवर्ग :- 600/-, आरक्षित प्रवर्गासाठी :- 500/-

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात :- 7 सप्टेंबर'2023 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 20 सप्टेंबर'2023 

अधिकृत जाहिरात :-

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks