text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भरती.

 पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भरती. विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती साठी कोणतीही फी नाही. या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी ऑफ लाइन अर्ज करावयाचा आहे. दरमहा करार / एकत्रित ठोक मानधनावर हंगामी स्वरूपात 3 वर्ष कालावधी करीता Walk in Interview द्वारे तात्पुरत्या स्वरूपाची पदे भरणार . अर्ज करण्यासाठीचा पत्ता खाली दिलेला आहे. तो अर्ज 15 सप्टेंबर पूर्वी सादर करावा. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती पाहू . 

===================================================


 ====================================================

पदाचे नाव :- प्राध्यापक

एकूण जागा:- 01

पात्रता:- सहयोगी प्राध्यापक, किमान 4 संशोधन प्रकाशने 

====================================================

पदाचे नाव :- सहयोगी प्राध्यापक

एकूण जागा :- 05 

पात्रता :- सहाय्यक प्राध्यापक, किमान 02 संशोधन प्रकाशने 

====================================================

पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक

एकूण जागा:- 10

पात्रता :- MD/MS/DNB , 01 वर्ष वरिष्ठ निवासी 

====================================================

फी :- नाही 

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालायमधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय पिंपरी चिंचवड 411018 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :- 15 सप्टेंबर 2023 (दुपारी 01:00 वाजे पर्यंत)

नोकरी ठिकाण :- पिंपरी चिंचवड 

अधिकृत जाहिरात :-



अधिकृत वेबसाइट :-

 अर्ज पाहण्यासाठी :- 

ऑनलाईन अर्ज भरून मिळतील  (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks