text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

विना परीक्षा पोस्ट ऑफिस मध्ये या उमेदवारांची झाली निवड... पहिली यादी जाहीर

या उमेदवारांची झाली विना परीक्षा निवड 

 पोस्ट ऑफिस भरतीची पहिली यादी जाहीर. GDS पोस्ट ऑफिस भरती साठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला होता त्याच्या साठी महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्यामध्ये 3152 जागासाठी GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात निघाली होती. त्या साठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले होते. विना परीक्षा होणारी भरती. या भरती मध्ये ज्या उमेदवाराची निवड झाली आहे त्या उमेदवारांचे अभिनंदन. ज्या उमेदवाराची निवड झाली आहे त्याची यादी खालीलं बटन वर क्लिक करून पहा



निवड झालेल्या उमेदवाराची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

🔵


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

https://indiapostgdsonline.gov.in/


ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांनी 16 सप्टेंबर 2023 पूर्वी आपल्या कागदपत्राची पूर्तता / पडताळणी करण्यासाठी हजर करावी. तसेच ज्या उमेदवाराची निवड झाली आहे त्यांना ई-मेल आणि msg आला असेल.


ज्या उमेदवाराची निवड झाली नाही त्यांनी दुसऱ्या यादीची वाट पाहावी. लवकरच पोस्ट ऑफिस मार्फत जाहीर केली जाईल. त्याची माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअँप ग्रुप वर तसेच आपल्या वेबसाईट वर माहिती मिळेल.


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks