text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SBI भारतीय स्टेट बँकेत पदविधराणा सुवर्ण संधी 2000 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती होणार आहे. त्या मध्ये पदवीधर उमेदवाराणा सुवर्ण संधी आहे. याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये २००० जागांची भरती होईल. त्यामध्ये SC/ST/PWD यांना कोणतीही फी नसेल. 

====================================================================================

====================================================================================

पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 

एकूण जागा :- २००० 

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी ( जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात / सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयोमार्यादा :- ०१  एप्रिल २०२३ रोजी २१ ते ३० वर्ष (SC/ST ०५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट)

फी :- General / EWS/OBC:- 750/-, (SC/ST/PWD फी नाही)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २७ सप्टेंबर २०२३

परीक्षा :-

  • पूर्व परीक्षा :- नोव्हेंबेर २०२३ 
  • मुख्य परीक्षा :- डिसेंबर २०२३ / जानेवारी २०२४  

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks