text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती

पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती 

 

 नमस्कार, पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती, ही भरती अप्रेंटिस पदासाठी असेल . यामध्ये इच्छुक उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत . ऑनलाइन अर्ज 27 सप्टेंबर पासून सुरू होतील त्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर असेल . यामध्ये लागणारी पात्रता आणि शिक्षण अशी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

 ==================================================================

पदाचे नाव :- अप्रेंटिस

एकूण जागा:- 3115 

 

पात्रता :- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण , (ii) ITI (फिटर /वेल्डर/मेकॅनिक (MV)/डिझेल मेकानिक / कारपेंटर / पेंटर / लाईनमन/ वायरमान / रेफ. & AC मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / MMTM

फी :- General/OBC :- 100/- (SC/ST/PWD/महिला :- फी नाही)

वयाची अट :-26 ऑक्टोबर 2023 रोजी 15 ते 24 वर्ष (SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट)

अर्ज पद्धती :- ऑनलाइन 27 सप्टेंबर 2023 पासून 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 26 ऑक्टोबर 2023

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण :- पश्चिम बंगाल 

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks