text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SBI भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती

SBI भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती 

SBI भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती होत आहे. त्याच भरतीची माहिती आज आपण घेऊ , या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज हा 6 ऑक्टोबर पूर्वी करावयाचा आहे. एकूण 439 जागांसाठी भरती होईल. 


=================================================================

पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर 

जागा :- 335 

वयाची अट :- 32 वर्षापर्यंत

=================================================================

पदाचे नाव :- असिस्टंट जनरल मॅनेजर 

जागा :- 01

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत

=================================================================

पदाचे नाव :- मॅनेजर 

जागा :- 08 

वयाची अट :- 38 वर्षापर्यंत

=================================================================

पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर 

जागा :- 80

वयाची अट :- 35 वर्षापर्यंत

=================================================================

पदाचे नाव :- चीफ मॅनेजर 

जागा :- 02

वयाची अट :- 42 वर्षापर्यंत 

=================================================================

पदाचे नाव :- प्रोजेक्ट मॅनेजर 

जागा :- 06 

वयाची अट :- 35 वर्षापर्यंत 

=================================================================

पदाचे नाव :- सिनीयर प्रोजेक्ट मॅनेजर 

जागा :- 07

वयाची अट :- 38 वर्षापर्यंत 

=================================================================

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून चॅनेल जॉईन करा.

=================================================================


शैक्षणिक पात्रता :- (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc(कॉम्प्युटर सायन्स / IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / सॉफ्टवेअर) MBA/MCA (ii) अनुभव 

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा . 

=================================================================

 फी :- General/OBC/EWS:- 750/- (SC/ST/PWD:- फी नाही)

=================================================================

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 


=================================================================

अधिकृत वेबसाइट :- https://sbi.co.in/

=================================================================

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :-


 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम  तारीख :- 6 ऑक्टोबर 2023

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks