text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

उच्च न्यायालयात शिपाई / हमाल या पदासाठी यांची झाली निवड

अभिनंदन उच्च न्यायालय मुंबई मध्ये शिपाई हमाल पदाकरीता निवड झालेली आहे . त्या उमेदवाराची निवड झाली त्याची नावे पाहण्यासाठी खालील बटनला क्लिक करा . 


 ज्या उमेदवारांची नावे खालील यादीत आहेत त्यांनी खालील पत्यावर आपली कागदपत्रे पडताळणी साठी  पाठवावी . कागदपत्रे ही स्पीड पोस्ट द्वारे पाठवावी आणि 7 ऑक्टोबर पूर्वी तिथे पोच झाली पाहिजे .  


पत्ता :- प्रबंधक, उच्च न्यायालक अपील शाखा , 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी . रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई पिन कोड 400 001 

फक्त स्पीड पोस्टाद्वारे पाठवावी

अंतिम तारीख :- 7 ऑक्टोबर 2023

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

🎯मुंबई उच्च न्यायालत शिपाई / हमाल पदाची भरती

फी फक्त ₹25/-

पात्रता :- 7वी पास

संपूर्ण माहितीसाठी 👇👇👇


https://tuzimaziaavad.blogspot.com/2023/03/bombay-high-court.html?m=1
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks