महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची भरती
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची भरती होणार आहे . यामध्ये विविध पदे आहेत त्या प्रत्येक पदाची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
पदाचा तपशील :-
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
532 |
2 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
55 |
3 |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ |
5 |
4 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
1378 |
5 |
लघुलेखक (उच्च श्रेणी) |
8 |
6 |
लघुलेखक (निम्न श्रेणी) |
2 |
7 |
उद्यान पर्यवेक्षक |
12 |
8 |
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ |
9 |
9 |
स्वच्छता निरीक्षक |
1 |
10 |
वरिष्ठ लिपिक |
27 |
11 |
प्रयोगशाळा सहाय्यक |
5 |
12 |
वाहन चालक |
2 |
13 |
स्वच्छक |
32 |
14 |
शिपाई |
41 |
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आधिकृत वेबसाइट
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून चॅनेल जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks