text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC मार्फत 7510 जागांसाठी भरती

 MPSC मार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विविध जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाथी पात्र उमेदवाराणी अंतिम तारखे पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. या मध्ये एकूण 7510 जागांची भरती होईल. अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. 

 

पदाचा तपशील :-

पद क्र.

पदाचे नाव

विभाग

पद संख्या

1

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

गृह विभाग

6

2

तांत्रिक सहाय्यक

वित्त विभाग

1

3

कर सहाय्यक

वित्त विभाग

468

4

लिपिक-टंकलेखक

मंत्रालय व इतर

7035

Total

 

 

7510

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

वयाची अट: 01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]


पद क्र.1 & 3: 18 ते 38 वर्षे.
पद क्र.2 & 4: 19 ते 38 वर्षे.
Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023 

मुख्य परीक्षा: 17 डिसेंबर 2023

परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून चॅनेल जॉईन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks