text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100 जागासाठी भरती | Bank Of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदाची भरती. त्या भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहू. एकूण 100 जागासाठी भरती होणार आहे. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2023. 


पदाचा तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव :- क्रेडिट ऑफिसर स्केल II

पद संख्या :- 50

पात्रता :- (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट :- 30 सप्टेंबर 2023 रोजी, 25 ते 32 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पदाचे नाव :- क्रेडिट ऑफिसर स्केल III

पद संख्या :- 50

पात्रता :- (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट :- 30 सप्टेंबर 2023 रोजी, 25 ते 35 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :- https://bankofmaharashtra.in/


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks