text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

RCFL राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 408 जागांसाठी भरती.

 RCFL राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 408 जागांसाठी भरती. यामध्ये कोणतीही फी नाही. याच भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहू.


पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस

एकूण जागा :- 157

पात्रता :- [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWBD: 45% गुण] B.Com/BBA/पदवीधर


पदाचे नाव :- टेक्निशियन अप्रेंटिस

एकूण जागा :- 115

पात्रता :- [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWBD: 45% गुण] केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.


पदाचे नाव :- ट्रेड अप्रेंटिस

एकूण जागा :- 136

पात्रता :- [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWBD: 45% गुण] B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.


Fee :- नाही

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: मुंबई & रायगड


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 7 नोव्हेंबर 2023


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks