text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महानगर पालिकेत 135 जागासाठी थेट भरती

(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 135 जागांसाठी भरती.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत विविध पदाची भरती होत आहे. या भरतीसाठी कोणतीही फी नाही. थेट निवड होईल. या भरतीसाठी उमेदवारांना स्वतः उपस्थित राहवयाचे आहे. डायरेक्ट मुलाखती मधून  निवड केली जाईल. मुलाखत 3 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी
जागा :- 69
पात्रता :- MBBS
वयाची अट :- 18 ते 70 वर्ष 

पदाचे नाव :- स्टाफ नर्स (महिला)
जागा :- 58
पात्रता :- 12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
वयाची अट :- 18 ते 65 वर्ष 

पदाचे नाव :- स्टाफ नर्स (पुरुष)
जागा :- 08
पात्रता :- 12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
वयाची अट :- 18 ते 65 वर्ष

नोकरी ठिकाण :- कल्याण डोंबिवली

फी नाही


मुलाखतीची तारीख :- 3 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण:- आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे


अधिकृत वेबसाईट👉 https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks