MPSC मार्फत या उमेदवाराची मुलाखतीसाठी झाली निवड
सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक १६/ २०२२) या संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २ व ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks