text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती

 (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती


(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती. या भरती साठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. त्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. या भरती मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्या प्रत्येक पदाचा तपशील पात्रता खालीलप्रमाणे.


पदाचा तपशील :-
पदाचे नाव :- सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल)
पात्रता :- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
जागा :- 30

पदाचे नाव :- सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल)
पात्रता :- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
जागा :- 30

पदाचे नाव :- सुपरवाइजर ट्रेनी (HR)
पात्रता :- व्यवसाय प्रशासन किंवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा BBS किंवा BMS
जागा :- 15

पात्रता :- व्यवसाय प्रशासन किंवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा BBS किंवा BMS

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/EWS/OBC: ₹795/- [SC/ST/PWD/ExSM: ₹295/-
]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 25 नोव्हेंबर 2023
 
 

 
परीक्षा :- डिसेंबर 2023 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks