महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 7वी आणि 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी भरती सुरु, 7वी आणि 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
💼 विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023
💁♀️ पदाचे नाव : लघु लेखक (निम्म श्रेणी), लघुटंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क), चपराशी.
🔢 एकूण रिक्त पदे : 717
📚 शैक्षणिक पात्रता : यासाठी मूळ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा :-
▪️खुला प्रवर्ग : 18 ते 40 वर्षे.
▪️ओबीसी : 3 वर्षांची सूट.
▪️मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट.
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
📅 अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 17 नोव्हेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023
🌐 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट :- अधिकमाहितीसाठी
https://stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटला भेट द्या.
Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks