text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय स्टेट बँकेत 8200+ जागांची भरती sbi recruitment 2023

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती होत आहे. या मध्ये एकूण 8283 जागांची भरती होणार. ही भरती संपूर्ण भारतात होत आहे. यासाठी आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.पात्र उमेदवारांनी विहित वेळेत ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

भारतीय स्टेट बँकेत 8200+ जागांची भरती sbi recruitment 2023


या भरतीची संपूर्ण तपशीलवार माहिती खाली पाहू.


पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

एकूण जागा : 8283 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2023

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

परीक्षा:

पूर्व परीक्षा: जानेवारी 2024

मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट :- https://bank.sbi/


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks