text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत पर्यावरणपूरक ई-वाहने

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 



ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता दर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाइट :- https://evehicleform.mshfdc.co.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.  

 योजनेच्या अटी :-

१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा /Applicant should be domicile of Maharashtra State

२. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०५४ टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा/ Applicant should have at least 40% disability and should have a disability certificate from the District Surgeon / Competent Authority

३. अर्जदारा कडे दिव्यांगत्वा वे UND प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. Applicant must have UDID card.
४ . अर्जदारदि ०१.०१.२०२४ या अहता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा / Age of the Applicant should be between 18 to 55 years as on 01.01.2024.

५. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर फलक अर्ज करण्यास सक्षम असतील in the case of applicants with intellectual disabilities, their legal guardians/parents will be eligible to apply for the Scheme.

६. दिव्याग अर्जदासचे वार्षिक उत्पन्नकः २.५० लाख पेक्षा अधिक नसावे

७. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.

अतितीव दिव्यागत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोवाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल

८. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच सबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

 

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 

 

 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०४ जानेवारी २०२४


खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks