text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

UCO Bank मध्ये विविध पदांची भरती

UCO Bank मध्ये विविध पदांची भरती, या भरतीत एकूण 142 जागांसाठी निवड केली जाईल. या भरतीची माहिती आज आपण पाहणार आहोत. या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवाराणी विहित वेळत अर्ज पाठवावा . अर्ज पाठवण्याचे ठिकाण आणि पदाची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत . 

भरतीची माहिती 

 

 पदाचे नाव :- स्पेशलिस्ट ऑफिसर 

एकूण जागा :- 127 

पात्रता :- (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी   (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी, 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत जाहिरात :- 


पदाचे नाव :- स्पेशलिस्ट ऑफिसर 

एकूण जागा :- 15 

पात्रता :- (i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी, 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत जाहिरात :-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹800/-    [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal-700 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट:


⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks