text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिकेत विविध पदांसाठी थेट भरती

 ठाणे महानगर पालिकेत थेट भरती . 

ठाणे महानगर पालिकेत विविध पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी 22 डिसेंबर रोजी स्वतः हजर रहावे. ही भरती विना परीक्षा थेट भरती होईल . या मध्ये कोणतीही फी नाही. या भरतीची संपूर्ण माहिती खाली आपण पाहणार आहोत.

पदाचे नाव :- अधिव्याख्याता 

एकूण जागा :15 

पात्रता :- (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 01 वर्षाचा अनुभव 

 


 

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी

एकूण जागा :10 

पात्रता :- (i) MBBS 

नोकरी ठिकाण : ठाणे 

फी नाही 

मुलाखतीचे ठिकाण :- कै. अरविंद कृष्णाची पेंडसे सभागृह, स्थायी समिति सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 

थेट मुलाखत :- 22 डिसेंबर 2023 

अधिकृत वेबसाइट :-

जाहिरात :-



⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 

 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks