text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगर पालिकेत विविध पदांची भरती

पुणे महानगर पालिकेत भरती होत आहे. या भरती मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. या भरती मध्ये कोणतीही फी नाही .   या मध्ये एकूण 42 पदांची भरती केली जाईल . या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

 



पद आणि पद संख्या :- 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

प्रशिक्षक

२७

प्रशिक्षण वर्ग सहाय्यक

शिलाई मशीन दुरूस्तीकार

एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार

समन्वयक

कार्यालयीन सहाय्यक

स्वच्छता स्वयंसेवक

 

एकूण

४२


पात्रता :-

पद क्र.1: (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA   (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) MSW/पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.  किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) 03 वर्षे अनुभव   (iv) MS-CIT
पद क्र.7: साक्षर

वयाची अट:

पद क्र.1 ते 4: 18 ते 58 वर्षे
पद क्र.5 ते 7: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
 

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

 
 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

अर्ज पद्धती :- ऑफलाइन ( प्रत्यक्ष किंवा पोस्टाने)


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल,  582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

अर्ज सादर करण्याची तारीख:
14 ते 26 डिसेंबर 2023 (वेळ: 11:00 AM ते 02:00 PM)

अधिकृत वेबसाइट :-



अधिकृत जाहिरात :- 

⧫सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks