अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांची भरती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांची भरती . या भरती मध्ये ३४५ जागांसाठी होईल. पदांचा सविस्तर तपशील खालीप्रमाणे आहे. या भरतीत पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे . नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र साठी होईल.
पद आणि पद संख्या :-
पदाचे नाव :- पुरवठा निरीक्षण गट - क
पद संख्या :- ३२४
पात्रता :- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
पदाचे नाव :- उच्च स्तर लिपिक - क
पद संख्या :-२१
पात्रता :- पदवीधर
वयाची अट :- ०१ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय / अनाथ/ : ०५ वर्ष सूट)
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
फी :- अराखीव १०००/- ( राखीव / अनाथ / दिव्यांग ९००/- )
माझी सैनिक फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाइट :-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks