महाराष्ट्र राज्याच्या तसेच केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्यासाठी योजना _Scheme for Maharashtra
महाराष्ट्र राज्याच्या तसेच केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्यासाठी सर्व लोककल्याणकारी योजनाची माहिती
महाराष्ट्र राज्याच्या तसेच केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू असणाऱ्या विविध प्रकारच्या योजनाची माहिती. त्या प्रत्येक योजनाची सविस्तर माहिती आपल्याला खालील Download बटन ला क्लिक केल्यावर PDF मिळेल . ही माहिती आपल्याला नेहमी उपयोगी येईल त्यामुळे आताच आपल्याकडे SAVE करून ठेवा. कोणत्याही योजनेला क्लिक केल्यावर आपल्याला सविस्तर माहिती मिळेल .
विशेष अर्थ सहाय्य योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (केंद्र पुरस्कृत)
आवास
- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण
- प्रधानमंत्री आवास योजना - शहरी
- रमाई आवास योजना
- शबरी / पारधी / आदिम आवास योजना
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / वैयक्तिक घरकुल योजना
- मोदी आवास घरकुल योजना
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य
आरोग्य
- आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA)
- आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कृषी
- प्रधानमंत्री पीक विमा योजना / सर्वसमावेशक पीक विमा
- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN- केंद्र)
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (राज्य)
- महाडिबीटी शेतकरी योजना
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
- मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- कुसुम सोलार पंप योजना
- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र
महिला व बालविकास
रोजगार / स्वयंरोजगार
- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
- प्रधानमंत्री स्वनिधी योजना
- प्रधानमंत्री मुद्रा योजना
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
- प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र
कामगार
परिवहन
अन्न व नागरी पुरवठा
महामंडळे
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
- महात्मा फुले विकास महामंडळ मागासवर्गीय
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ
- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks