text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगर पालिके मध्ये भरती २०२४ _PMC Bharti 2024

पुणे महानगर पालिके मध्ये भरती २०२४ 

पुणे महानगर पालिके मध्ये भरती निघाली आहे त्यामध्ये एकूण ११३ जागा आहेत . याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत . या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. याची पात्रता ही खाली दिलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा . PMC या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी -३ या पदासाठी भरती होत आहे. 


 
याभरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-

पदाचे नाव :-  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी -३ 

पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी)

एकूण जागा :- ११३ 

वयाची अट :- ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय ०५ वर्ष सूट)

अंतिम तारीख :-  ०५ फेब्रुवारी २०२४ 

नोकरी ठिकाण :- पुणे 

फी :- खुला प्रवर्ग १०००/- (मागासवर्गीय ९००/-)

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks