text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(RRB ALP) भारतीय रेल्वेत 5696 जागांसाठी भरती

(RRB ALP) भारतीय रेल्वेत 5696 जागांसाठी भरती

(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती होणार आहे , या पदासाठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे. याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी




वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



जाहिरात (Notification): पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Online अर्ज: Apply Online

 

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / 

 विलास 8286247881

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील WhatsApp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks