text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024

 

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024

 CTET 2024. Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET) Examination on July 2024, CBSE CTET July 2024

परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 [CTET July 2024]

शैक्षणिक पात्रता:

  1. इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
  2. इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) B.Ed किंवा समतुल्य

Fee :- 

प्रवर्ग

फक्त पेपर -I किंवा पेपर–II

पेपर – I व पेपर -II

General/OBC

₹1000/-

₹1200/-

SC/ST/PWD

₹500/-

₹600/-

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2024

परीक्षा: 07 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा     

 

 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks