text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती_SSC CGL Bharti

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एक मोठी भरती होत आहे . या मध्ये विविध पदांची भरती होईल . याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण खाली पाहणार आहोत . या भरती मध्ये एकूण 17727 पदे असणार आहेत . या पदाना पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करणेची अंतिम तारीख 24 जुलै 2024 आहे . पदांचा तपशील खालील प्रमाणे . 

पदांचा तपशील :-

पदाचा क्रमांक

पदाचे नाव

1

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

2

असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

3

इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

4

इन्स्पेक्टर

5

असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

6

सब इंस्पेक्टर

7

एक्झिक्युटिव असिस्टंट

8

रिसर्च असिस्टंट

9

डिविजनल अकाउंटेंट

10

सब इंस्पेक्टर (CBI)

11

सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर

12

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

13

ऑडिटर

14

अकाउंटेंट

15

अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

16

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

17

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18

सिनियर एडमिन असिस्टंट

19

कर सहाय्यक

20

सब-इस्पेक्टर (NIA)

 


पात्रता :- 


🟪कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

🟪उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :- 


01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
 

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM)
Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट किंवा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks