text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

लाडक्या भावांसाठी खुश खबर | Ladka Bhau

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने प्रमाणे आता लाडकया भावांसाठी महाराष्ट सरकारने खुश खबर आणली आहे. या योजनेचे फॉर्म https://rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर भरायचे आहेत.

 

प्रविष्ट :- उमेदवारांना उ‌द्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.




आर्थिक तरतुद :-

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.५५०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप :- उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेचे ठळक वैशिष्टे :-

  • बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. 
  • विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. 
  • सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. 
  • सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
  • सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या बेट बैंक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.


 आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता :-

  1. आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  2.  आस्थापना उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी,
  3. आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
  4. आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योगआधारची नोंदणी केलेली असावी


उमेदवारांची पात्रता :-

  • उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे,
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.

शैक्षणिक अर्हता = 
प्रतिमाह विद्यावेतन रु.

  1. १२ वी पास = ६,०००/-
  2. आय.टी.आय/ पदचिका = ८,०००/-
  3. पदवीधर/पदव्युत्तर = १०,०००/-

 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks