बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती होत आहे. या भरती मध्ये ६ वेगवेगळ्या पदांसाठी १९५ जागांची भरती होईल. प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता आणि वयोमर्यादा खाली आपण पाहणार आहोत . नोकरीचे ठिकाण हे मुंबई / पुणे असेल. या भरती साठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन असेल . अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :- "General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005" या पत्त्यावर २६ जुलै २०२४ पूर्वी अर्ज पाठवावा .
पदाचा तपशील खालील प्रमाणे :-
१) पदाचे नाव :- डेप्युटी जनरल मॅनेजर- पद संख्या :- ०१
- पात्रता :- (i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. (ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. (ii) 12 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ५० वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
२) पदाचे नाव :- असिस्टंट जनरल मॅनेजर
- पद संख्या :- ०६
- पात्रता :-(i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ५० वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद संख्या :- ३८
- पात्रता :-(i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA (ii) 10 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ४० वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद संख्या :- ३५
- पात्रता :- (i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ३८ वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
- पद संख्या :- ११५
- पात्रता :- 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ३५ वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद संख्या :- १०
- पात्रता :- (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA (Marketing)/PGDBA (iii) 03 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा :-30 जून 2024 रोजी ३५ वर्षा पर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks