text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

इंडियन ऑइलमध्ये विविध पदांची भरती

इंडियन ऑइलमध्ये विविध पदांची भरती होत आहे. विशेष म्हणजे या भरती मध्ये कोणालाही फी नाहीय. या विविध पदां मध्ये एकूण 400 जागांची भरती होईल. याच भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. 

पदाचे नाव :- ट्रेंड अप्रेंटिस

पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)

पदाचे नाव :- टेक्निशियन अप्रेंटिस

पात्रता :- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण] 

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस

पात्रता :- 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST/PWD: 45% गुण]

वयाची अट :- 1 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :-दक्षिणीक्षेत्र IOCL

फी :- नाही 

अर्ज पद्धती :- ऑनलाइन 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 19 ऑगस्ट 2024 

अधिकृत वेबसाइट :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks