नमस्कार महावितरण मध्ये मोठी भरती होत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराणी 16 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. या भरतीची संपूर्ण माहिती खाली पाहूया .या मध्ये विद्युत सहाय्यक पदाची भरती होईल. या भरती मध्ये एकूण 5347 जागांची भरती होईल.
पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
एकूण जागा :- 5347
पात्रता :-
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)
(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयोमर्यादा :- 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
फी :- खुला प्रवर्ग 250/- रुपये , मागासवर्गीय / अनाथ 125/- रुपये .
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क :- 9822108006 / 7030126161
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाइट :- http://mahadiscom.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :- येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सविस्तर अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks